नमस्कार मित्रांनो अणि मैत्रिणींनो ! कसे आहात आपण लोक ? सर्व काही ठीक ना? नाताळ कसा गेला ? आपण बाबा खुप मजा केली. तुम्ही लोक बोर नाही ना होत माझ्या मराठीमुळे ? नसेल होत तरच ठीके. हा हा हा ! आपण लोकांनी जरा मराठीचाच पुरस्कार करून , मान देऊन मराठीला प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे. तसे माझे काही असे म्हणणे नाही कि सगळं काही सोडून मराठीतच बोलत बसा. जिथे गरज आहे तिथे बोला कि इंग्लिश......पण उगाच फॅड म्हणून इंग्लिश बोलणे मला काही पटत नाही. मराठी ला किव्वा आपल्या मातृभाषेला महत्व न देता दुसऱ्या भाषेचा पुरस्कार करणे म्हणजे स्वतः पेक्षा ती भाषा ज्यांची आहे त्यांना जास्त महत्व देण्या सारखे आहे. मी म्हणतोय म्हणून नाही तर एकदा खरच हा विचार करून पहा कि कदाचित हे कारण असेल का आपण मागे असल्याचे? "छे हे आपलं काम नाही! ती गोरी लोकच हे करू शकतात !" " अमेरिका फार भारी आहे ,त्यांच्या एवढी शक्ती आणि बु...
Posts
Showing posts from December, 2009
- Get link
- X
- Other Apps
आज पर्यंत लोकांना "बोर" करत आलो ,पण आता म्हंटल आपल्या बद्दल लोकांना सांगणे गरजेचे आहे ,आणि म्हणूनच तुम्हा सर्वांशी नवी ओळख करून घेण्यासाठी हा "BLOG" वगैरे काढला. खरतर मी WEB वर थोडे फार काम केले आहे आणि, हे मी भेटेल त्याला सांगतच असतो, तुम्हाला नसेल सांगितले तर मग माझ्या खालील लिस्टमध्ये URL's वर जाऊन तुम्ही मी बनवलेल्या websites पाहू शकता.Rather तुम्ही पहाच! . www.sinhgad.edu/excelsior09/ www.eckthouse.co.in/ तसे designs खूप बनवलेत पण ते सगळे upload नाही केले. खर्च होतो ना. मित्रांनो / मैत्रिणींनो मी मराठीत थोडा कच्चा आहे बरका! त्यामुळे उगाच माझ्या मराठीच्या व्याकरणातल्या चुका काढायची गरज नाही.तसे मराठी बद्दल अभिमान असणे आणि मराठी सुवाच्य लिहिता येणे यावरून आपले सगळ्यांचेच वाद होत असतील नाही का? मला काही मराठी सुवाच्य वगैरे लिहिता येत नाही, तुम्हाला वाटत असेल तर सांगा तसं मग , (वाद घालायचा असेल तर तर माझ्या personal नंबर वर call करू शकता!,खाली असेल कुठे तरी.) पण मी मराठीला इंग्लिश पेक्षा जास्त ...