आज पर्यंत लोकांना "बोर" करत आलो ,पण आता म्हंटल आपल्या बद्दल लोकांना सांगणे गरजेचे आहे ,आणि म्हणूनच तुम्हा सर्वांशी नवी ओळख करून घेण्यासाठी हा "BLOG" वगैरे काढला. खरतर मी WEB वर थोडे फार काम केले आहे आणि, हे मी भेटेल त्याला सांगतच असतो, तुम्हाला नसेल सांगितले तर मग माझ्या खालील लिस्टमध्ये URL's वर जाऊन तुम्ही मी बनवलेल्या websites पाहू शकता.Rather तुम्ही पहाच! .
www.sinhgad.edu/excelsior09/
www.eckthouse.co.in/
तसे designs खूप बनवलेत पण ते सगळे upload नाही केले. खर्च होतो ना.
मित्रांनो / मैत्रिणींनो मी मराठीत थोडा कच्चा आहे बरका! त्यामुळे उगाच माझ्या मराठीच्या व्याकरणातल्या चुका काढायची गरज नाही.तसे मराठी बद्दल अभिमान असणे आणि मराठी सुवाच्य लिहिता येणे यावरून आपले सगळ्यांचेच वाद होत असतील नाही का? मला काही मराठी सुवाच्य वगैरे लिहिता येत नाही, तुम्हाला वाटत असेल तर सांगा तसं मग , (वाद घालायचा असेल तर तर माझ्या personal नंबर वर call करू शकता!,खाली असेल कुठे तरी.) पण मी मराठीला इंग्लिश पेक्षा जास्त महत्व देतो . आता याचा अर्थ असा होत नाही कि मला इंग्लिश पूर्ण येते किंवा काहीच येत नाही. येते तसे थोडे,म्हणजे बऱ्यापैकी! झेपत म्हंटला तर ठीक राहील. तर तुम्हाला माझ्या बद्दल थोडेसे कळाले असेल आत्ता. निदान मी लिहिलेली पहिली दोन वाक्य तर पटली असतील.
हा हा असो!
मी फार बोरिंग वाटलो असेल जे "but obvious" आहे तर जाऊद्यात, नसेल वाटलो तर मला orkut , facebook, twitter , myspace वर join व्हा ! आणि already माझे friends असाल तर मला reply करा तसा .म्हणजे मला पण कळेल ब्लोग बनवण्याचे माझे प्रयत्न सफल झाले की नाही ते!
email: saurabhshendge@gmail.com
contact: +919762333925
(आचरट emails आणि phones नको.)
धन्यवाद मला एवढा वेळ झेलल्या बद्दल !
जर कोणाला मराठीत कमेन्ट द्यायची असेल तर ह्या link चा वापर करा !
http://www.google.com/ transliterate/indic/Marathi
जर कोणाला मराठीत कमेन्ट द्यायची असेल तर ह्या link चा वापर करा !
http://www.google.com/
Comments
तुझा ब्लाॅग(blog) वाचला,वाचून आनंद् झाला की तू इतरांसारखं इंग्रजीत न लिहीता मराठी भाषेचा वापर केला.तेव्हा हा मराठी मनाला सन्मानीत झाल्यासारखं वाटलं.तू निर्देश केलेल्या संकेत स्थळांस मी भेट दिलेली आहे.खुप छान काम केलं आहेस तू.तूझ्या पूढील कामांस हार्दिक शुभेच्या !
आणी मला अभिप्राय करावयास वाव दिल्याबद्द्ल धन्यवाद !
-----------------------------------------
तूझा मित्र
महेश कोणदे
मला लिहा:(maheshkonade@hotmail.com)
आपला आभारी आहे .
कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास सांगा . मी सदैव तुमच्या सेवेस हजर असेल.
प्रा. प्रदीप ढवळ यांच्या नरेंद्र ते विवेकानंद- एक झंझावात ह्या कादंबरीवर आधारीत..
लेखक आणि दिग्दर्शक : अशोक समेळ
निर्मीती: ऋग्वेद आणि कोकण कला अकादमी
नेपथ्य : राजन भिसे
गीते : प्रा. अशोक बागवे
संगीत : डॉ. विद्याधर ओक
प्रकाशयोजना : राघू बंगेरा
कलाकार : संग्राम समेळ, आमदार संजय केळकर आणि अन्य
[ संपर्क : हर्षला लिखिते- 93206 80113]
वाचून अतिशय आनंद झाला कि माझ्या मित्राने हा लिहिला आहे.
सर्वांनी हे माझे प्रमिनिक मत समजावे (उगीच पैसे वगेरे चारले असतील असा विचार करण्याची काही गरज नाही).
तेव्हा सौरभ "कीप अप द गुड वर्क" . अशेच ब्लोग्स आणि साईट भविष्यात पाहायला मिळतील हि सदिच्या.
सर्वांचा मित्र
हर्षद
Marathi can be traced back far beyond the 10th century. It descends from Sanskrit through Pali, Maharashtri and Maharashtra - Apabhramsa. A gradual process of change and modification in the spoken language has led to the rise of the present Marathi. The origin and growth of Marathi literature is indebted to two important events.
The first was the rise of the Jadhava dynasty whose capital was Devgiri. The Jadhava's adopted Marathi as the court language and patronized Marathi learned men. The second event was the coming of two religious sects known as Mahanubhav Panth and Warkari Panth which adopted Marathi as the medium for preaching their doctrines of devotion. Writers of the Mahanubhav sect contributed to Marathi prose while the saint-poets of Warkari sect composed Marathi poetry. However, the later group is regarded as the pioneers and founders of Marathi literature.
dhanyawaad!
I have developed a new clean web 2.0 wordpress theme.
Has 2 colours silver and blue, has custom header(colour or image).
I am curently working on it, so if you have suggestions let me know.
You can view live demo and download from here www.getbelle.com
If you found bug reports or you have suggestions pm me.
Wish you a happing using.
many thanks to [url=http://www.usainstantpayday.com/]USAInstantPayDay.com[/url] for helping with hosting and developement of the theme
gelapyloalt
[/url].
he needs a vet's attention Formatting your articles also shows respect for the publishers you are submitting to Even humans get grumpy and out of whack when they're hungry and tired
Living purposefully will bring you deep satisfaction and joy!Stretch yourself Locke said no animal could think or communicate and that this is what separated man from beast at some point in his development Continue until he coughs out the obstruction
Pearls formed in the soft flesh where nacre can be added on all sides are most likely to be spherical and the most highly prized (Email me for link to books) With the main body of believers raptured out before all these events start to occur[url=http://www.juliojonesjerseys.us/]Nike Julio Jones Jersey[/url]
God is going to show all of us what will happen when He is not a part of our lives and our world
http://www.mengxiang145.com/bbs//viewthread.php?tid=5992879&extra=
http://sns.fjlearning.com/bbs/viewthread.php?tid=9748441&extra=
http://forum.bakimlihayat.com/showthread.php?p=364932
http://www.azoressportfishing.com/node/1462780
http://forum.bakimlihayat.com/showthread.php?p=371592