आज पर्यंत लोकांना "बोर" करत आलो ,पण आता म्हंटल आपल्या बद्दल लोकांना सांगणे गरजेचे आहे ,आणि म्हणूनच तुम्हा सर्वांशी नवी ओळख करून घेण्यासाठी हा "BLOG" वगैरे काढला. खरतर मी WEB वर थोडे फार काम केले आहे आणि, हे मी भेटेल त्याला सांगतच असतो, तुम्हाला नसेल सांगितले तर मग माझ्या खालील लिस्टमध्ये URL's वर जाऊन तुम्ही मी बनवलेल्या websites पाहू शकता.Rather तुम्ही पहाच! . www.sinhgad.edu/excelsior09/ www.eckthouse.co.in/ तसे designs खूप बनवलेत पण ते सगळे upload नाही केले. खर्च होतो ना. मित्रांनो / मैत्रिणींनो मी मराठीत थोडा कच्चा आहे बरका! त्यामुळे उगाच माझ्या मराठीच्या व्याकरणातल्या चुका काढायची गरज नाही.तसे मराठी बद्दल अभिमान असणे आणि मराठी सुवाच्य लिहिता येणे यावरून आपले सगळ्यांचेच वाद होत असतील नाही का? मला काही मराठी सुवाच्य वगैरे लिहिता येत नाही, तुम्हाला वाटत असेल तर सांगा तसं मग , (वाद घालायचा असेल तर तर माझ्या personal नंबर वर call करू शकता!,खाली असेल कुठे तरी.) पण मी मराठीला इंग्लिश पेक्षा जास्त ...
Comments