Posts

Showing posts from March, 2010

शिवाजीराजे व मुघल -

शिवाजीराजे व मुघल संघर्षातील महत्त्वाची घटना म्हणजे शाहिस्तेखान प्रकरण. औरंगजेबाने आपला मामा शाहिस्तेखान यास शिवाजींविरुद्ध पाठविले. खानाने पुणे येथील लाल महालात मुक्काम केला. राजांनी जिवाची बाजी लावून, लाल महालात निवडक सैन्यानिशी प्रवेश करून खानावर हल्ला चढविला. त्याची बोटे कापली व अक्षरश: अंतर्धान पावले. शाहिस्तेखान - स्वारीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राजांनी औरंगजेबाची आर्थिक राजधानी असलेले सुरत शहर लुटले. तेथील परकीय व्यापार्‍यांना लुटले. एतद्देशियांचे धन लुटणार्‍या व्यापार्‍यांस जरब बसविली. याचा प्रतिशोध घेण्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग या अजेय सेनापतीस पाठविले. मिर्झा राजे व दिलेरखानाने मराठ्यांचा पराभव करून शिवाजींस शरण येण्यास भाग पाडले. मिर्झाने २३ किल्ले व ४ लाख उत्पन्नाचा प्रदेश घेऊन राजांस आगरा येथे औरंगजेबाच्या भेटीस पाठविले. आगरा येथे पोहोचल्यावर औरंगजेबाने राजांस नजरकैदेत टाकून ठार मारण्याचा बेत आखला. परंतु शिवाजीराजे पुत्र संभाजींसह सुटका करून घेण्यात यशस्वी ठरले. ही सुटका जागतिक इतिहासातील एक आश्चर्यजनक घटना मानली जाते. औरंगजेबाला विलक्षण धक्

पुणेरी पाटया !

आयपीएल, पुणे टीम आणि पुणेरी पाट्या ... शेवटी येणार येणार म्हणता पुण्याची 'आय पी एल टीम' आली. आता आम्ही वाट पहातो आहे ती टीमच्या नावाची आणि त्यातल्या खेळाडुंची. ते येईल तेव्हा येईल पण एक (भविष्यातले) पुणेकर ह्या नात्याने आम्ही काही "पुणेरी पाट्या" लागोलाग तयार  करुन ठेवत आहोत, पुढे त्याची अर्थातच गरज पडेल ह्याविषयी आमच्या मनात अजिबात संदेह नाही. * ह्या पाट्या आहेत त्या 'मैदानावरच्या' ..... १. सामन्याची वेळ तुमच्या तिकिटावर छापलेली आहे, उगाच कधीही येऊन गर्दी करु नये. २. सामन्याच्या वेळेच्या आधी ३० मिनिटे मैदानात प्रवेश दिला जाईल, तुम्ही गडबड केल्याने सामना लवकर सुरु होणार नाही. ३. खुर्चीचा वापर फक्त बसण्यासाठीच करावा ... एका खुर्चीवर एकच ! ४. मैदानात पिण्यासाठी (साध्या) पाण्याची व्यवस्था केली आहे, थंड तसेच फिल्टर्ड पाणी आपण दिलेल्या तिकिटाच्या पैशात मिळणार नाही, उगाचच आयोजकांकडे हट्ट धरु नये. ५. मैदानावरचे कॅमेरे हे सामन्याच्या हालचाली टिपण्यासाठी आहेत, उगाच हिडीस चाळे करुन त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करु नये. ६. आपण पुण्यासारख्या एका सुसंस्कृत शहर

What is Web 3.0?: The Next Generation Web: Search Context for Online Information

What is Web 3.0?: The Next Generation Web: Search Context for Online Information What is Web 3.0? What is the difference between Web 2.0 and Web 3.0, or the Semantic Web? This article will examine the confusion surrounding Web 3.0. The war of words between technology evangelists about Web 3.0 continues and, in particular, a series of blog posts were exchanged between Tim O’Reilly and Nova Spivack about the merits of “Web 3.0.” What Is the Difference Between Web 3.0 and Web 2.0? While O’Reilly believes that Web 3.0 is an extension of Web 2.0, Spivak - regarded as a champion of the term Web 3.0 - believes it will be a third generation web approximately between 2010 and 2020. In order to understand Web 3.0, we must balance it against the existing Web 2.0. In the Web 2.0 universe, searching Google for “Gary Price” will yield a plethora of unrelated hits. Web 3.0 solves this problem by providing context to searching for online information. Intelligent Web Web 2.0 is about social networkin
Excelsior2k10 ! a big hit this year, joy!!!!!!!!!!!!!!!!!!!! we had a great event this year. Very good response from all th other colleges as well,over 10000 visitors seen in three days. Now planning for study , no time for study.... ha ha!