Posts

Vedic Science, an unknown truth!

नमस्कार ! परवा एका seminar ला गेलो होतो. तिथे अनेक मान्यवर उपस्थित होते. भारताचे अनेक मोठे शास्त्रज्ञ होते. मी जरा विचारपूस केली असता असे कळाले होते कि तेथे ज्यांनी भारताचा Super-Computer बनवला, ते खुद्ध डॉ.विजय भटकर उपस्थित राहणार आहेत. एवढी मोठी personality खुद्ध डोळ्यांनी पाहायला मिळणार ह्या भावनेने मी थोडा excite झालो आणि त्या seminar च्या विषया बद्दल चौकशी केली. मला expected विषय होते ते म्हणजे, 'भारत आणि Technology ' , किव्वा 'आधुनिक भारत' वगैरे. पण तो विषय अगदीच वेगळा निघाला. " वेदिक शास्त्र " !  माझे reply म्हणजे अगदी असे होते.. "काय? काय संबंध? Super-Computer बनवणारा माणूस ह्या विषयावर काय बोलू शकतो ?"  मुळातच वेदिक शास्त्रा बद्दलचे माझे अडाणीपण आणि ह्या सर्व विसंगती पाहून, मला त्या seminar ला पूर्ण एक दिवस देऊन सर्व गोष्टी जाणून घेण्याची एक विलक्षण आणि तीव्र इच्छा निर्माण झाली. आणि ते attend केल्या नंतर मिळालेल्या माहिती मुळे माझी विचार करण्याची पद्धती, दृष्टीकोन आणि आपल्या भारताबद्दल असलेल्या प्रेमाची Intensity, ह्यान्मद्धे प्रचंड...

परत एकदा मराठीच !

नमस्कार मित्रांनो अणि  मैत्रिणींनो  ! कसे आहात आपण लोक ? सर्व काही ठीक ना? आज  मी पुन्हा थोडे मराठी बद्दलच लिहित आहे. "  आपण लोकांनी जरा मराठीचाच पुरस्कार करून , मान देऊन मराठीला प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे" याच विषयावर मला बोलायचं आहे.  मराठी ला किव्वा आपल्या मातृभाषेला  महत्व न देता दुसऱ्या भाषेचा पुरस्कार करणे म्हणजे स्वतः पेक्षा ती भाषा ज्यांची आहे त्यांना जास्त महत्व देण्या सारखे आहे. मी म्हणतोय म्हणून नाही तर एकदा खरच हा विचार करून पहा कि कदाचित हे कारण असेल का आपण [भारत] मागे असल्याचे?       "छे हे आपलं काम नाही! ती गोरी लोकच हे करू शकतात !" " अमेरिका फार भारी आहे ,त्यांच्या एवढी शक्ती आणि बुद्धिमत्ता आपल्या कडे नाही .....!"  "उन्नत तंत्राद्यान बनवणे ते चीन लाच माहिती, आपण कुठून आणणार त्यांच्या इतकी सामग्री .." हे फार बुरसटलेले विचार आहेत जे आज पर्यंत आपल्याला मागे ठेवत आहेत. आणि मी या सर्वांच्या विरुद्ध विचार करतो आणि या विचारांचा मूळ ह...

WEB 3.0

Web 3.0 Web 3.0 is a Range of Developments : Semantic web [meaning of data]. SaaS [Software as a Service]. DaaS[Data as a Service]. Artificial Intelligence. Faster broadband connection, always, anywhere. Before looking into the details of web 3.0 , lets first go in past and see what we have experienced web as. In 1989 ; Tim Berners Lee , made a definition of world wide web. Internet was born. People then started putting data on web. E-mails, Static web pages, E-Commerce, E-Business, Company E-Brochures. This period was called as Web [Readable] . Web was all about searches for on-line content. When we got a grip on the technical part, the real possibilities of the web became more clear. We discovered the power of networks. i.e. Power of collaboration, Power of links. This is WEB 2.0, as we call it [Read-Write]. Web 2.0 is all about power of networks. Basically, web 2.0 is a social change. The technical part of the web hasn’t changed very much. Web 2.0 dra...
LORD MACAULAY'S ADDRESS TO THE BRITISH PARLIAMENT - 2 FEB , 1835 "I have traveled across the length and breadth of india and I have not seen one person who is a beggar, who is a thief. Such wealth I hv seen in this country , such high moral values. people of such caliber , that I do not think we would ever conquer this country, UNLESS we 'break' the very backbone of this nation, which is her 'spiritual and cultural heritage', and therefore I propose that we 'replace' her old and 'ancient education system', her culture for if indians think that all that is 'foreign and english' is good and greater than their own , they will lose their 'self esteem', their 'native culture' and they will become what we want them, 'a truly dominated nation'.!" So after reading this I will just say: “ JAY HIND! BHARAT MATA KI JAY!” [Thank you anshul for giving such an important information.]
|| VideoTable ||          Today in the era of web 2.0 each one of us has either a facebook , orkut or twitter account which we use as an identity in the social world of web. These social networking sites have benefited mankind in many aspects. These sites also provide a simple chat application which allows us to share our ideas, information and emotions to our friends, colleagues privately. Some of the sites and software like Skype, Gtalk also provide video call applications. These video chat applications are one-to-one i.e. you can communicate with your friend via webcam and a microphone.             The proposed system is basically inspired by all these sites and application of web 2.0 era. Now as the world shifts from web 2.0 to web 3.0 we need to think about the  future aspects of these sites and application. We think the future needs ‘video conferencing’ based on web platform i.e....

Web 3.0

Image
READ WRITE WEB! One can find details about WEB 3.0 's definitions in the presentation attached! Feel free to contact me. get the file here! http://www.mediafire.com/?zcmfmtnwzwt

शिवाजीराजे व मुघल -

शिवाजीराजे व मुघल संघर्षातील महत्त्वाची घटना म्हणजे शाहिस्तेखान प्रकरण. औरंगजेबाने आपला मामा शाहिस्तेखान यास शिवाजींविरुद्ध पाठविले. खानाने पुणे येथील लाल महालात मुक्काम केला. राजांनी जिवाची बाजी लावून, लाल महालात निवडक सैन्यानिशी प्रवेश करून खानावर हल्ला चढविला. त्याची बोटे कापली व अक्षरश: अंतर्धान पावले. शाहिस्तेखान - स्वारीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राजांनी औरंगजेबाची आर्थिक राजधानी असलेले सुरत शहर लुटले. तेथील परकीय व्यापार्‍यांना लुटले. एतद्देशियांचे धन लुटणार्‍या व्यापार्‍यांस जरब बसविली. याचा प्रतिशोध घेण्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग या अजेय सेनापतीस पाठविले. मिर्झा राजे व दिलेरखानाने मराठ्यांचा पराभव करून शिवाजींस शरण येण्यास भाग पाडले. मिर्झाने २३ किल्ले व ४ लाख उत्पन्नाचा प्रदेश घेऊन राजांस आगरा येथे औरंगजेबाच्या भेटीस पाठविले. आगरा येथे पोहोचल्यावर औरंगजेबाने राजांस नजरकैदेत टाकून ठार मारण्याचा बेत आखला. परंतु शिवाजीराजे पुत्र संभाजींसह सुटका करून घेण्यात यशस्वी ठरले. ही सुटका जागतिक इतिहासातील एक आश्चर्यजनक घटना मानली जाते. औरंगजेबाला विलक्षण...